NEET आणि TET परीक्षांमधील पेपरफुटीच्या आरोपांनंतर आता हायकोर्टाच्या लिपीक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग स्किल स्टेट परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-08-16 19:20:06
छत्रपती संभाजीनगर शहरात वाहनाला लावण्यात आलेला जॅमर न हटवल्याच्या कारणावरून एका चालकाने संतापाच्या भरात स्वतःच्या चारचाकीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2026-08-16 14:32:00
बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
2026-08-13 16:23:48
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी घडलेल्या एका घटनेने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
2026-08-07 13:27:12
देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
2026-08-07 12:10:10
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागातील कामकाजाच्या पद्धतीवरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
2026-08-06 11:24:44
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.
2026-08-05 11:35:11
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केलेल्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.
2026-08-03 13:56:07
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे.
2026-08-01 15:21:51
राज्यभर अन्न सुरक्षा आणि भेसळविरोधी मोहिमेला वेग आलेला असताना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध मे. उत्तम उपहार गृह या आस्थापनावर मोठी कारवाई केली आहे.
2026-07-23 16:02:18
परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
2026-07-17 16:43:29
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
2026-07-13 15:19:46
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रत्यय नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत आला.
2026-07-10 12:06:23
महापालिकेच्या कामकाजात निवडून न आलेल्या व्यक्तींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
2026-07-08 13:50:13
रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
2026-07-07 15:31:39
शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलैच्या पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
2026-07-04 12:39:29
शैक्षणिक परिसर हादरवून सोडणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे.
2026-06-30 17:56:02
शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
2026-06-28 09:13:04
कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतीची कामे सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका विवाहित शेतकरी महिलेचा विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला.
2026-06-24 13:40:11
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
2026-06-23 18:24:03