Hingoli Eye Donation: हिंगोलीत, श्रीमती सुमनबाई ओंकारय्या किर्तनकार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. गॅलक्सी सेवाभावी संस्थेने नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली.
Encephalitis vaccination: महाराष्ट्र सरकारने जपानी मेंदूज्वरावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली आहे.
Hingoli Heat Wave: हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या भीषणतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी काळजी घ्यावी.
Apr 17, 2026 07:17 PM
Tagarkheda Health Camp: तगरखेड्यातील आरोग्य शिबिरामध्ये ३७५ जणांची आरोग्य तपासणी झाली. डॉ. श्रीधर अहंकारी यांनी संतुलित आहार-विहाराचे महत्त्व स्पष्ट केले.
Robotic surgery: आयजीआयएमएस, पाटणा येथे रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वादुपिंडाच्या कर्करोगावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया केवळ 50,000 रुपयांत पूर्ण झाली.