श्री शिवप्रतिष्ठान विभाग हिंगोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव आणि युवानेते आमदार रोहितदादा पवार हे येत्या शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात हिंगोली येथील विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Jun 24, 2026 01:01 PM
Ramwadi Power Supply: रामवाडी फीडरवर रात्रीच्या सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अंधारामुळे धोक्याचा समस्या होत आहे. चोरांचा धोका अधिक वाढ आहे
Road Blinker Light: पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ पोलिस ठाण्यापासून सुरू केलेल्या उपक्रमात २२ जून रोजीच्या १५० ब्लिकर लाईट स्थापित करण्यात आली आहेत.