Ladakh Protest Shutdown: लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ण बंद, लडाखमधील जनजीवन पूर्णपणे ठप्प, दुकाने आणि व्यवसाय पूर्णपणे बंद , मुख्य बाजारपेठा ओस पडल्या..
Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलकांना 'अतिरेक्यांची बी-टीम' असे संबोधले. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आरोप
Kolkata Warehouse Collapse: कोलकाता येथील औद्योगिक क्षेत्र ताराताला येथे बांधकामात असलेला गोदाम अचानक कसळले. या घटन्यात 5 जण मृत होऊन, 50 ते 60 लोक आत अडकले आहेत.
Jun 24, 2026 05:49 PM
Tamil Nadu Gas Leak: तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील सी-फूड कारखान्यात अमोनिया वायूची गळतीमुळे हा भयानक अपघात झाला. सात महिलांनी प्राण गमवले तर 65 हून अधिक व्यक्ती आजारी पडले
रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
प्रेरणादायी संमेलनात देशाच्या विकासाचा प्रवास, सुशासन आणि जनकल्याण या विषयांवर युवकांसोबत सविस्तर संवाद साधण्यात आला.