MLA Ramdas Masram: गडचिरोलीच्या दुर्गम गावांमध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव. आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला आणि त्यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
Deputy Tehsildar attack: गडचिरोलीमध्ये रेती तस्करांनी नायब तहसीलदारास ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. तक्रार दाखल होण्यास ११ दिवसांचा विलंब झाला.
अलापल्ली वनपरिक्षेत्रातील अलापल्ली उपक्षेत्र, नेंडेर नियत क्षेत्र खंड क्र. १० मध्ये ही घटना उघडकीस आली.
Apr 19, 2026 10:58 PM
कोरची नगरपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणेच्या घोर हलगर्जीपणाची भयावह घटना समोर आली आहे.
कोरची तालुकातील भिमनखोजी परिसरात बिबट्याने मंजुरावर हल्ला केल्याने जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.