Actor Bharat Kapoor: बॉलिवूड अभिनेते भरत कपूर यांचे मुंबईत निधन झाले. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रमुख भूमिका साकारल्या असून सोमवारी त्यांचे अंत्यसंस्कार झाले.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-28 14:44:36
मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील संबंध उघड होत असल्याची माहिती समोर येत आहे.
2026-04-24 12:27:24
रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिकेत साकारला जाणारा रामायण हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरत आहे.
2026-04-11 11:16:14
अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या हॉरर-कॉमेडी 'भूत बंगला'चा ट्रेलर प्रदर्शित. ट्रेलरमध्ये अक्षय, परेश रावल, राजपाल यादव ची विनोदी झलक. १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार.
2026-04-06 19:14:53
दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत.
2026-04-05 19:49:48
Actress Sonali Bendre: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बहल यांच्याविरोधात पुण्यातील वडगाव दिवाणी न्यायालयात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सोनाली आणि तिच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले.
2026-04-02 13:53:37
दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिता अडवाणी यांना मुंबई उच्च न्यायालय कडून मोठा धक्का बसला आहे.
2026-04-01 17:38:05
चित्रपटात आणि रंगभूमीवर अभिनय आणि आपल्या संवाद फेकीने जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची २८ मार्च रोजी जयंती आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-28 17:58:15
गायक-रॅपर बादशाह याने पंजाबी अभिनेत्री व मॉडेल ईशा रिखी हिच्यासोबत लग्न केल्याची चर्चा रंगली आहे.
2026-03-24 15:48:40
Anushka Sharma: अनुष्का शर्मा, जी 'झीरो' नंतर चित्रपटांपासून दूर होती, लवकरच एका मोठ्या बजेटच्या सायन्स-फिक्शन चित्रपटात पुनरागमन करणार आहे.
2026-03-23 15:30:03
९० च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले.
2026-03-21 17:12:46
अल्का याज्ञिकला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील आघाडीच्या गायकांपैकी एक मानली जाते.
2026-03-21 16:51:36
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये श्रेयस तळपदे सहभागी असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात FIR दाखल. संपूर्ण प्रकरण गंभीर मानले जात आहे.
देशोन्नति
2026-03-16 14:01:50
नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात राघव जुयाल मेघनादची भूमिका साकारणार. या भूमिकेमुळे त्याच्या कारकिर्दीत वाढण्याची अपेक्षा आहे.
2026-03-15 20:36:48