Donald Trump: व्हाइट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार झाल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर नेत्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पंतप्रधान मोदींनीही ही घटना ट्विट केली.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-26 15:05:25
Female Suicide Case: लातूर जिल्ह्यात, कौटुंबिक कलहामुळे एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-20 20:45:55
Dhangarwadi well scam: धनगरवाडीतील सिंचन विहीर कामांमध्ये गंभीर आरोप उघड. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८५ विहिरींची संख्या वाढली, परंतु प्रत्यक्ष कामांवर संशय कायम.
2026-04-17 21:09:59
स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथील कला विभागाच्या वतीने आयोजित बी.ए. भाग तृतीय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.
2026-04-15 16:41:25
नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या चोरखमारा परिसरातील सर्रा माल्ही येथे एका वाघाचा उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2026-04-13 11:14:29
Collector Rahul Gupta: हिंगोलीत, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विहीर अधिग्रहण व टँकर सुरू करण्यासाठी स्थळ पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
2026-04-07 18:05:05
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (३ एप्रिल) उशिरा रात्री भीषण अपघात घडून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2026-04-04 12:09:26