रिसोड शहरासह संपूर्ण तालुक्यात डिझेलसाठी ग्राहकांना थेट ‘आणीबाणी’ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-18 11:44:18
सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
2026-05-06 18:24:18
Sunil Kedar: धापेवाडा येथे सहकार भारत गॅस एजन्सीचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन. माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-05 19:57:39
शिवसेनेत प्रवेश व विधानपरिषद उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना ट्रोलर्सवर तीव्र प्रतिक्रिया देत राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडले.
2026-05-02 12:26:37
वखार महामंडळातील अनियमिततेच्या तक्रारींवर पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
2026-05-01 18:26:14
Hingoli krushi Kendra: हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे दुसर्या दिवशीही बंद राहिली. मागण्यांच्या प्रलंबिततेमुळे विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे, अवैध बियाणे व खत विक्रीवर विरोध.
2026-04-28 20:00:09
Land Records Office: सेनगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत; नियमित मोजणीसाठी तारीख देण्यात येते परंतु कर्मचारी पोहोचत नसल्याने समस्या वाढत आहेत.
2026-04-28 17:49:50
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
2026-04-13 16:28:49
राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मिळावा शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.
2026-03-28 17:50:31
विधानसभा क्षेत्रात सध्या विकासाचा दावा करत विविध उपक्रम राबवले जात आहेत.
2026-03-26 12:23:44
विविध समस्यांमुळे जिल्ह्यातील जनतेला मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
2026-03-25 12:24:30
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. २५ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत.
2026-03-24 14:17:13