Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. २५ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत.


वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा

Nilesh Helonde |

यवतमाळ (Nilesh Helonde) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. २५ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍यानुसार दुपारी २.३० पुसद येथे आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडसंबंधी बैठक व चर्चा तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांचे समवेत आदिवासी शेतकर्‍यांच्या योजनाबाबत बैठक व चर्चा, दुपारी ३.३० वाजता तहसिलदार पुसद यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट व त्यानंतर ४.३० वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

Related to this topic: