मुंबई आणि उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-19 16:22:15
सकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागला.
2026-07-13 13:29:43
Nanded-Tanakpur Express: दक्षिण मध्य रेल्वेने हिंगोली ते टनकपूर दरम्यान ‘हजूर साहिब नांदेड-टनकपूर’ साप्ताहिक एक्सप्रेस 17631/17632 क्रमांकासाठी सुरू करून देण्याचा निर्णय घेतला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-07 17:45:55
मुंबई आणि पुणे दरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
2026-07-06 11:27:44
मी आधीच चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे, अशी धमकी देत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.
2026-07-01 12:49:26
खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या निर्मितीची तब्बल ११५ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
2026-06-02 11:24:45
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर–सेवाग्राम दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईनच्या कामाअंतर्गत सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली व यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे
2026-05-30 14:52:10
Hingoli South Central Railway: दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी त्यांच्या विशेष गाड्यांची फेरी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा मिळणार आहेत.
2026-04-08 19:37:37
नाइट पेट्रोलमन परमेश्वर सरगध की विशेष जागरूकता और कर्तव्यनिष्ठा के लिए दक्षिण मध्य रेल्वे ने उन्हें 'इम्प्लोयी ऑफ द मंथ' से सम्मानित किया।
2026-03-31 22:04:35