चर्चा करण्यासाठी 'मातोश्री' येथे आयोजित बैठकीत अनपेक्षितपणे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
देशोन्नती डिजीटल »
2026-08-03 16:43:06
माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
2026-07-28 11:43:07
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील पदाधिकारी सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतल्याने पक्षांतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
2026-07-14 10:59:03
चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत मतभेद अखेर उघडपणे समोर आले असून, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे.
2026-06-30 12:51:38
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेता बदलाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
2026-06-15 12:49:19
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान आणि निर्णायक घडामोडी घडत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी अंतर्गत हालचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.
2026-05-03 21:23:53
Shinde group meeting: रिसोड येथील बैठकीत जिल्हा प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, शिंदे गटात अंतर्गत वाद उघड. वरिष्ठांच्या भूमिकेची प्रतीक्षा.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-14 21:17:04