gaursm@gmail.com
20
जिल्ह्यातील विरार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
May 12, 2026 04:24 PM
आखाती प्रदेशातील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, पुढील काळात निर्माण होऊ शकणाऱ्या आर्थिक संकटासाठी सज्ज राहण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे.
May 12, 2026 03:54 PM
National Testing Agency (NTA) कडून 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET-UG 2026 परीक्षा पेपर लीकच्या आरोपांमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 12, 2026 03:39 PM
CM Vijay Order: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मंदिरे, शाळा आणि बसस्थानकांजवळील 717 दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले.
May 12, 2026 02:49 PM
राज्यातील मंत्र्यांच्या विमान वापरावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 12, 2026 02:20 PM
CM Himanta Biswa Sarma: आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, पंतप्रधान मोदी आणि इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
ऑनलाइन संचमान्यतेच्या घातक निकषांच्या आधारे राज्यभरातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप करत आज पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयावर प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले.
May 12, 2026 02:06 PM
महाराष्ट्र सरकारने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत 5459 पोलिस कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी ₹1768.08 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
May 12, 2026 01:29 PM
नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानी सविस्तर अहवाल समोर आला आहे.
May 12, 2026 01:00 PM
बोरखेडी गावातील प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा पेटला
May 12, 2026 12:52 PM
हिंगोली जिल्ह्यातील रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेते संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे.
May 12, 2026 12:44 PM
May 12, 2026 12:30 PM
शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून अकोलेकरांमध्ये नाराजी वाढत असून, स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
May 12, 2026 11:41 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशवासीयांना काटकसरीचे आवाहन करत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल-डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा, तसेच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे, असे सुचवले आहे.
May 12, 2026 10:58 AM
डोळ्याच्या गंभीर विकाराने त्रस्त असलेल्या एजाज मोहम्मद अली खान या चिमुकल्याला आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
May 12, 2026 10:55 AM
पातूर तालुक्यातील सावरगाव तांड्यात लो-व्होल्टेज आणि पहाडशिंगीतील धोकादायक वीज वाहिनीच्या समस्येमुळे ग्रामस्थांनी महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
May 12, 2026 10:50 AM
Nepal Border ID Mandatory: नेपाळच्या मोरंग जिल्हा प्रशासनाने जोगबनी सीमेवरील प्रवेशासाठी भारतीय नागरिकांना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. संभाव्य अवैध घुसखोरी आणि गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न.
May 11, 2026 05:54 PM
नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यालाच त्यांच्या दालनात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड येथे उघडकीस आली आहे.
May 11, 2026 04:35 PM
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
May 11, 2026 03:29 PM
राजस्थान पोलिसांच्या एसओजी तपासात NEET UG 2026 पेपरफुटीच्या संशयाने धक्कादायक माहिती समोर आली. गेस पेपरच्या प्रसिद्धीने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
May 11, 2026 03:39 PM