Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर

गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

21 वर्षीय तरुणीने मामाच्या घरी गळफास लावून केली आत्महत्या

निंबा गावात 21 वर्षीय पूनम सुनील चराटे हिने मामाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रकरणाची तपासणी पोलिस करीत आहेत.


21 वर्षीय तरुणीने मामाच्या घरी गळफास लावून केली आत्महत्या

उरळ : मामाच्या घरी 21 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 31 मार्च रोजी निंबा गावात घडली.
निंबा येथे राहत असलेल्या मामाकडे पाहुनी म्हणून आलेली पूनम सुनील चराटे (21) हिने राहत्या घरामध्ये दोरीने घराच्या नाटीला गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीचे मामा दीपक अरुण तायडे राहणार निंबा यांनी याबाबतचे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भोजने हे करीत आहेत.

Related to this topic: