महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगविषयक कारवाईबाबत शासनाचा मोठा निर्णय; सक्षम प्राधिकारी केले निश्चित
Revenue Department: शासकीय कर्तव्ये पार पाडताना गैरवर्तन किंवा अनियमितता करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये,