पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत
जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी
नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.More Stories
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव
नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; ३.५ किलो गांजा, दुचाकीसह २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
Nashirabad Police Action: दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ आरोपींकडून ३.५ किलो गांजा, एक दुचाकी आणि २ मोबाईल असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून BJP-RSS वर चव्हाणांचा निशाणा
Prithviraj Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी BJP आणि RSS वर टीका करत राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित, नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या पेपरफुटी..
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचा ३५ हजार कोटींचा विकास आराखडा; फडणवीसांचा पायाभूत सुविधांवर भर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराच्या विकासाला मोठी गती देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे.
Trending Stories
हृदय उजव्या बाजूला… दिल्लीत दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा DA वाढीची प्रतीक्षा; दिवाळीआधी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय...आता लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वर यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक