मुलांच्या स्वप्नांशी खेळ.......!
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळणे आणि राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय लाभ घेणे, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
दुष्काळाचे पडघम.......!
दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी त्याच्या परिणामांचे गांभीर्य सरकार आणि प्रशासनाच्या सिद्धतेवर अवलंबून असते. आज शेतकऱ्यांसमोर सर्वांत मोठा प्रश्न उभा आहे तो उभ्या पिकांचा.मृत्यूचे व्यापारी.......!
अमेरिका शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणारा एक मोठा देश आहे. औषधी आणि शास्त्रास्त्रे या दोन उत्पादनांच्या जोरावर अमेरिका जगावर आपला अंकुश ठेवून आहे.More Stories
नेतान्याहू आवाक्याबाहेर...!
नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा पट्टीसाठीचा शांतता प्रस्ताव जाहीरपणे फेटाळला. इस्रायलचे पंतप्रधान इतके धाडस दाखवू शकत असतील तर नक्कीच काहीतरी पाणी मुरत असले पाहिजे.
हतबल मोदी सरकार...!
संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सरकार अक्षरशः विरोधकांना विनवण्या करत आहे; पण राहुल गांधींच्या खेळीपुढे सरकार आतापर्यंत तरी हतबल दिसले.
मुळाशी बेरोजगारी आणि आर्थिक विषमता....!
भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सरकारी दावे काहीही म्हणत असले, तरी वस्तुस्थिती हीच आहे, की बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळेच तरुणांमध्ये अस्वस्थता आणि भीती निर्माण झाली आहे.
धक्का नक्कीच, परंतु...!
पोटनिवडणूक राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे, कारण या निवडणूक निकालाने राजकारणाची हवा झपाट्याने बदलत असल्याचे संकेत दिले आहेत.
Trending Stories
हृदय उजव्या बाजूला… दिल्लीत दुर्मिळ आणि यशस्वी शस्त्रक्रिया
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा DA वाढीची प्रतीक्षा; दिवाळीआधी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय...आता लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वर यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक