Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेच्या विकास कामांच्या संचिका अस्तित्वात नसल्याने नागरिकांनी प्रशासनाला जबाबदारी दाखविण्याची मागणी केली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-03 18:57:54
सन २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांची संपूर्ण संचिका उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक गणेश गवारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-03 11:44:31
मलकापूर नगरपालिकेची निवडणूक संपली असली तरी त्या निवडणुकीची ‘पडघम’ आणि ‘चर्चा’ मात्र संपायला तयार नाही.
2026-06-15 17:48:22
Butibori Municipal Council Scam: बुटीबोरी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनात आर्थिक गैरव्यवहार, कामगारांच्या हक्कांची विसंगती आणि नियमबाह्य लाभ याबाबत गंभीर आरोप
2026-05-26 18:40:17
Revenue Staff Awas: गडचिरोलीतील महसूल विभागाच्या इमारतींची देखभाल न झाल्याने त्या बेवारस अवस्थेत आहेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे.
2026-04-27 14:33:49