Bribery principal suspended: लाख मधोमती विद्यालयातील मुख्याध्यापक संतोष कढणे यांना लाच घेताना पकडले गेले. त्यांनी २८ हजाराची लाच स्विकारली होती व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-02 19:11:59
मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना नगरसेवक तथा माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी फोनवर धमकीवजा शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आला. या घटनेनंतर मुख्याधिकारी सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आला.
2026-03-19 14:17:45