मलकापूर व नांदुरा तालुक्यात सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून घरगुती तसेच कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने मलकापूर,नांदुरा तालुक्यात गॅस धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-16 20:56:57
LPG Crisis: भारत सरकारने इंडक्शन हॉब्ससाठी स्टार लेबलिंगची अंतिम मुदत २०२७ पर्यंत वाढवली, ज्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता आणि एलपीजी संकटातून सुटकेचा मार्ग मिळाला.
2026-04-07 16:12:52
महाराष्ट्रात LPG संकटावर मात करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत, जसे की नियंत्रण कक्ष व जिल्हा समित्या स्थापना.
देशोन्नति
2026-03-14 17:26:06
महाराष्ट्रामध्ये एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात समस्या आली असून, सरकारने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करून स्थिती सांभाळण्याचे निर्णय घेतले आहेत.
2026-03-14 17:10:28