मुसळधार पावसावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
देशोन्नती डिजीटल »
2026-07-06 17:01:58
सेनगाव तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा हत्ता ते तळणी या मार्गाच्या कामाला आता वेग आला असून, पावसाळ्यापूर्वी बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबंधित कंपनीने ठेवले आहे.
2026-05-18 16:25:49
बेसा–पिपळा नगर पंचायतीने बेसा–मानेवाडा रोडजवळ ‘धूरमुक्त’ स्मशानभूमीचे काम पूर्ण केले असून या प्रकल्पासाठी ₹2.3 कोटी खर्च करण्यात आला आहे.
2026-05-06 16:25:28
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गोंदिया स्थानकावरील रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
2026-05-03 16:00:19
आखाडा बाळापूर येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
2026-04-24 22:44:56
भेटीदरम्यान सुरू असलेल्या बांधकाम कामांची पाहणी करत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
2026-04-24 21:26:37
चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी पाणंद रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
2026-04-02 13:26:43