कुमारी अश्फिया कय्यम सिद्दिकी यांनी आपल्या सेवेची सुरुवात सन 2010 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी तालुका कोरची येथून केली.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-23 10:39:30
आरती चांदेकर मॅडम यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले, त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-31 12:47:07