indian Ancient Sculpture: अमेरिकेने भारताला 657 प्राचीन कलाकृती परत केल्या, त्यात नृत्य करणाऱ्या गणेशाची व अवलोकितेश्वराची मूर्ती समाविष्ट आहेत. या कलावस्तूंची किंमत 14 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-30 15:16:20