Buldhana Lok Sabha Shivsena: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-09-11 14:12:59
BJP New Team: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा
देशोन्नती डिजीटल »
2026-08-17 16:19:19
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेतील कामकाजाला सुरुवात होताच काही मिनिटांतच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
2026-08-13 11:26:00
Rahul Gandhi: राहुल गांधी हे पळून जाणारे नव्हे, तर प्रश्नांना भिडणारे नेते आहेत. उलट संसदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पळ काढत आहेत..
2026-08-12 14:14:38
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संघटनात्मक घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2026-08-03 17:40:19
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे.
2026-07-30 13:20:24
देशातील परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर अंकुश आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सादर केलेले 'एंटी पेपर लीक बिल' लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
2026-07-29 15:53:58
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परीक्षा सुधारणा विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लोकसभेत बुधवारी तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
2026-07-29 14:36:53
राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
2026-07-29 13:59:47
Priyanka Gandhi On Pralhad Joshi: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर, पेपरफुटीवर आणि नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर जोरदार हल्ला, ज्यामुळे सभागृहात गदारोळ
2026-07-28 18:36:01
नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2026-07-27 15:28:25
New Anti Paper Leak Bill 2026: सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026, लोकसभेत सादर करण्यात आले आहे. जर या (Anti Paper Leak Bill) विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले पेपरफुटी..
2026-07-27 15:20:42
दिल्लीतील जंतरमंतर येथे पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सोमवारी लोकसभेत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
2026-07-27 12:43:59
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना बुधवारी नवे वळण मिळाले आहे.
2026-07-22 13:24:30
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
2026-07-16 16:08:58
शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून “ऑपरेशन टायगर” संदर्भात सर्वात ताजी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026-06-18 16:08:14
खा. नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू होत्या.
2026-06-18 13:38:29
Uddhav Thackeray Shiv Sena: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने महाराष्ट्रात राजकारणात मोठी फूट झाली. लोकसभेच्या पक्षांतरबंदी कायद्याचे दुष्परिणाम
2026-06-17 16:51:26
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला असून काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यतेमुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
2026-06-15 15:37:28
Late Bharatbhau Bondre: चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्रचे माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्मरणार्थ सन्मानपत्र आणि स्मृतिपत्र प्रदान केले.
2026-05-28 15:17:01