शहरात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारातून तब्बल २८ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-03-26 16:01:30
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये श्रेयस तळपदे सहभागी असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात FIR दाखल. संपूर्ण प्रकरण गंभीर मानले जात आहे.
देशोन्नति
2026-03-16 14:01:50