DJ Played Crime: समत येथे डीजे लावून मर्यादेपेक्षा जास्त आवाज केला आणि ध्वनीप्रदूषण केले म्हणून मिरवणुकीच्या आयोजक व डीजे मालका विरोधात गुन्हा नोंदवला आहे वसमत शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-15 20:48:37