Kalamnuri Contractor's negligence: कळमनुरी नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाली बांधकामातील गंभीर हलगर्जीपणामुळे रघुकुल कॉम्प्लेक्स व परिसरातील व्यापाऱ्यांचे दुकानात पाणी
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-28 14:05:47
Kolkata Warehouse Collapse: कोलकाता येथील औद्योगिक क्षेत्र ताराताला येथे बांधकामात असलेला गोदाम अचानक कसळले. या घटन्यात 5 जण मृत होऊन, 50 ते 60 लोक आत अडकले आहेत.
देशोन्नती डिजीटल »
2026-06-24 17:49:24
: वरोरा तालुक्यातील चरूर पाटी गावादरम्यान एक भीषण अपघात घडून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
2026-05-01 22:49:41
शहरातील साखला प्लॉट परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरावर काम करत असताना एका इसमाचा तोल जाऊन दुसर्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
2026-04-11 18:05:28