Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत बांधकामावरुन पडून इसमाचा मृत्यू

शहरातील साखला प्लॉट परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरावर काम करत असताना एका इसमाचा तोल जाऊन दुसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


परभणीत बांधकामावरुन पडून इसमाचा मृत्यू 

Construction Accident |

कोतवाली हद्दीतील साखला प्लॉट परिसरातील घटना; कोतवाली पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद 

परभणी (Construction Accident) : शहरातील साखला प्लॉट परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरावर काम करत असताना एका इसमाचा तोल जाऊन दुसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ९ एप्रिल रोजी रात्री घडली. घटने बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील साखला प्लॉट परिसरात नवीन घराच्या बांधकामावर काम सुरू असताना संभाजी मदन धोंगडे  वय ३२ यांचा नवीन घराच्या बांधकामाला दुसऱ्या मजल्यावर पाणी देत असतांना तोल गेला. यावेळी त्यांना गंभीर डोक्याला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सचिन उत्तम कापडे यांनी कोतवाली पोलीसात खबर दिली असून या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Related to this topic: