Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > क्राईम जगत

वसमत जुगार प्रकरण

जुगार खेळणार्‍या सहा जणांना पोलिसांनी पकडले

Wasmat gambling case: वसमत रेल्वे स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापा मारून सहा जणांना अटक केली. जप्त केलेल्या वस्तूंची किंमत 8300 रुपये आहे.


जुगार खेळणार्‍या सहा जणांना पोलिसांनी पकडले

Wasmat gambling case |

वसमत (Wasmat gambling case) : येथे रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती वसमत शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला लागली तीनशे रुपयांच्या ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

अवैध व्यवसायाच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू असली तरी  पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करून वसमत येथील रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत काहीजण झन्नामन्ना नावाचा  नावाचा जुगार चालवत आहेत त्यामुळे या भागात गर्दी जमत होती. (Wasmat gambling case) वसमत शहर पोलिसांना जुगार चालू असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारला यात सहा जणांसोबत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण आठ हजार तीनशे रुपयांचा ऐवज पोलिसांच्या तावडीत सापडला याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी लक्ष्मन बोंडले,यांच्या तक्रारीवरून आरफान युसुफ पठान ,बालाजी विद्ल बबीलवार, शेख समीर शेख अफसर शेखमारुफ शेख फारुख ,कपील अशोक गच्चे  रा. आसेगाव ,हब्बु लाला रा वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या (Wasmat gambling case) कारवाईत पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, रामदिनवार, शेख नय्यर, लेकुळे, अवचार, अजय पंडित, इमरान कादरी, बाबळे आदी कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

Related to this topic: