Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

जीवे मारण्याची धमकी

शिवीगाळ व जीवाने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Death threats Case: मुंगसाजी नगरातील सुशील वाघमारे आणि विजय राऊत यांच्याविरुद्ध जीवने मारण्याची धमकी देण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


शिवीगाळ व जीवाने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Death threats Case |

शहरातील घटना

मानोरा (Death threats Case) : शहरातील मुंगसाजी नगर येथील  सुशील वाघमारे व विजय राऊत यांनी शिवीगाळ करून जीवने मारण्याची धमकी (Death threats Case) दिल्याप्रकरणी फिर्यादी अमर प्रकाश निळकंठ यांनी दि. २६ मार्च रोजी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी दोघा जना विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस स्टेशन च्या माहितीनुसार घराशेजारी राहत असलेले  सुशील वाघमारे आणि विजय राऊत यांनी गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मी त्यांच्या घरासमोरून माझ्या घरी जात असताना आरोपी सुशील वाघमारे यांनी तू त्या दिवशी वाचला तुला मारायचे होते, परंतु ते तुझ्या पत्नीला लागले. तुला संपवायचे होते, आमच्यावर दहा केसेस लागल्या तरी चालेल , अशी धमकी  सुशील वाघमारे यांनी दिली. सदरील व्यक्ती  माझ्याशी भांडण करण्याच्या बेतात असुन मला जीवाने मारण्याची धमकी दिली आहे. (Death threats Case) अश्या आशयाच्या फिर्यादीवरून दोघा विरुद्ध पोलिसांनी बी एन एस कलम ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३ (५) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे

Related to this topic: