अवैध रेती वाहतुक प्रकरण

ट्रक्टरने अवैध रेतीची वाहतुक करणा-या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल

Illegal sand transport case: कन्हान पोलिसांनी घाटरोहना हद्दीत अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रालीसह १० लाख ०७ हजार रुपयांचा माल जप्त केला.

ट्रक्टरने अवैध रेतीची वाहतुक करणा-या आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल

Illegal sand transport

१ ब्रॉस रेती, ट्रक्टर, ट्राली सह १० लाख ०७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान (Illegal sand transport) : पोलीस स्टेशन अंतर्गत घाटरोहना हद्दीतील नदीचे पात्रातुन ट्रॅक्टर मध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करताना ट्रक्टर, ट्रॉली कन्हान पोलीसानी पक डुन ट्रक्टर चालकास ताब्यात घेऊन १ ब्रॉस रेती सह ट्रक्टर, ट्रॉली असा एकुण १० लाख ०७ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करून ट्रक्टर चालक व मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवार (दि.३१) मार्च ला कन्हान पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खात्री शीर माहीती मिळाली की, घाटरोहना हद्दीतील नदीचे पात्रातुन ट्रॅक्टर मध्ये अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतु क होत आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी (Illegal sand transport) घाटरोहना ते वाघोडा रोडवर सापळा रचुन कारवाई केली असता महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळुन आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. ट्रॅक्टरचा चालक १) अनिकेत चंद्रभान राऊत वय २३ वर्ष, रा. काळापाटा, ता. पारशिवनी आणि ट्रॅक्टर हा मिळुन आला वाहन मालक २) निलेश गोमकाळे वय ३५ वर्ष, रा. तामसवाडी हा असल्याची माहीती प्राप्त झाली.

पोलीसांनी आरोपी चालकास रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना  (Illegal sand transport) नसल्याने पोलीसांनी पंचासमक्ष ट्रक्टर, ट्रॉली वाहन किंमत १०,००,००० रूपये २) ०१ ब्रास रेती किंमत ७००० रूपये असा एकुण १०,०७,० ०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी चालक आणि मालक यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३०३(२), ४९, ३(५) भा.न्या.सं, सहकलम ४८ (८), ४८ (७) महाराष्ट्र जमीन महसुल संहीता १९६६, सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान १९८४, सहकलम १५ पर्यावरण सरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप! विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Nov 07, 2026
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. छातीतील संसर्गावरील उपचारानंतर प्रकृती स्थिर असून ते सिल्व्हर ओक्सवर परतले.

Nov 07, 2026
महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी २०२७ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! लेखी, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

Nov 07, 2026
झारखंडचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी महाराष्ट्रात सापडला; ठाकुर्लीतून ATS ने केली अटक

झारखंडचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी महाराष्ट्रात सापडला; ठाकुर्लीतून ATS ने केली अटक

ठाणे ATS ची मोठी कारवाई! झारखंडचा १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी संजय सरोज यादव ठाकुर्लीतून अटकेत.

Nov 07, 2026
महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागा वाढल्या; देशात दुसरा क्रमांक!

महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागा वाढल्या; देशात दुसरा क्रमांक!

महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागांची वाढ! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागांची भर पडली असून, ७,६१५ जागांसह राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर.

Nov 07, 2026