Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आरोग्य

दिव्यांग शिबिराचे आयोजन

Disabled Screening Camp: मानोरा येथे दिव्यांग बांधवांचे तपासणी शिबिराचे आयोजन!

मानोरा येथील पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधने वाटपाकरिता तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले आहे.


disabled screening camp मानोरा येथे दिव्यांग बांधवांचे तपासणी शिबिराचे आयोजन

गावागावातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन!

मानोरा (Disabled Screening Camp) : येथील पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक ५ मार्च रोजी गुरुवारला दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधने वाटपाकरिता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या (Disabled Screening Camp) शिबिराला खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या शिबिराला दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये मानोरा येथील पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक साधने वाटपाकरिता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या (Disabled Screening Camp) कार्यक्रमाला खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी तालुक्यातील गावागावातील दिव्यांग बांधवांनी तपासणी पावती व आधार कार्ड घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन बीडिओ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related to this topic: