Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > शेती

मुसळधार पाऊस नुकसान

भाटेगाव शिवारातील केळीचे लाखो रुपयांचे नुकसान, शेतकरी हतबल

Heavy rain damage: भाटेगाव शिवारातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी, कांदा, हळदीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. शेतकरी संतोष शिवलाल राठोड


भाटेगाव शिवारातील केळीचे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी हतबल

Heavy rain damage |

वारंगा फाटा (Heavy rain damage) : येथून जवळच असलेल्या भाटेगाव शिवारातील रात्रीला वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने केळीचे. कांद्याचे. हळदीचे. नुकसान शेतकऱ्याचे त्याचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वर्त असे की. दि.3 तीन एप्रिल च्या रात्री दहापासून दोन वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाने केळीचे. हळदीचे. कांद्याचे. लाखो रुपयाची शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी भयभीत अवस्थेत झाला आहे. पहिलेच (Heavy rain damage) शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही. केळीला भावनाही. कांद्याला भाव नाही. हळदीला जनतेन भाव आहे. पहिला शेतकरी कर्जाच्या खाईत असताना हा निसर्गाचा दुसरा कोप आल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.

तोंड आलेला घास वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. इराण अमेरिका इजराइल युद्धामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फळांना केळींना हळदींना कांद्यांना भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही असे शेतकरी आपल्या व्यथा लोकप्रतिनिधी व नेते मंडळी व वार्ताहर पत्रकारांशी बोलत आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून भाटेगाव शिवारातील शेतकऱ्यांना (Heavy rain damage) आर्थिक मदत द्यावा अशी शेतकरी संतोष शिवलाल राठोड, साईनाथ फकीरराव वायकोळे, दत्तराव रुद्राची हाक्के, शंकरराव कानबाराव वायकोळे, गजाननराव श्रीधर हाके, उत्तम वायकोळे, देविदास शिवलाल राठोड, बन्सी शिवलाल जाधव, कृषी सहाय्यक नितीन आठवले यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केळीचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी शासनाकडे पाठवणार आहोत असे त्यांनी कळले आहे.

Related to this topic: