Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाजपा जनसंपर्क कार्यालयात क्रांतिसूर्यास अभिवादन

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हिंगोलीत भाजपा जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


भाजपा जनसंपर्क कार्यालयात क्रांतिसूर्यास अभिवादन

Tribute Ceremony |

हिंगोली (Tribute Ceremony) : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हिंगोलीत भाजपा जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,माजी जि.प उपाध्यक्ष मिलींद यंबल,ओबीसी जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे,शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत,विलास गोरे,सौ.कविता इंगळे,बाबाराव घुगे,पवन उपाध्याय,कैलाश श्रीनाथ,विश्वासराव बांगर,ॲड.सुनिल भुक्तर,राम जाधव,गुड्डु देवकते,सदाशिव सुर्यतळ,नंदु खिल्लारे,डॉ.संजय जामठीकर,सुनिल राठौर,आशिष जयस्वाल,संजय खंडलेवाल,संदीप वाकडे,गायकवाड,समिर भिसे,चांदु लांडगे,रितेश शहाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: