Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सती अनुसया माता

सती अनुसया माता श्रीचरण पादुकांचे कांद्री येथे दर्शना लाभ

Sati Anusaya Mata: कांद्री व कन्हान येथील नागरिकांनी सती अनुसया माता श्रीचरण पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. ढोल-ताश्याच्या गर्जेणेत व फुलांच्या वर्षावात पूजा अर्चना संपन्न झाली.


सती अनुसया माता श्रीचरण पादुकांचे कांद्री येथे दर्शना लाभ

Sati Anusaya Mata |

कन्हान (Sati Anusaya Mata) : पारडशिंगा च्या सती अनुसया माता श्री चरण पादुका कांद्री येथिल गणेश भक्ते यांचे निवास स्थानी ढोल ताश्याच्या गर्जेणेत व फुलांच्या वर्षावात आणुन पुजा अर्चणा करून दर्शना करिता ठेवण्यात आल्याने कांद्री व कन्हान शहरवासी यानी श्रीचरण पादुका दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला. 

नगरपंचायत कांद्री अंतर्गत श्री दत्तात्रय मंदिर जवळील गणेश भक्ते यांचे निवास स्थानी सती अनसुया माता, पारडसिं गा यांचे श्रीचरण पादुकांचे आगमन झाले असता मेन रोड कांद्री पासुन मंदिरा पर्यंत ढोल, ताश्या च्या गजर्रा त आणि फुलांचा वर्षावात गणेश भक्ते यांचे निवास स्थानी आणुन (Sati Anusaya Mata) सती अनुसया माता श्रीचरण पादुकांचे गणेश भक्ते परिवारासह नगरवासीयानी विधीवत अभि षेक, पूजा पाठ करून दर्शना करिता ठेवण्यात आल्या . श्रीचरण पारडसिंगा ते कांद्री येथे सोबत घेऊन आले.

मंडळी यात गुणवंत ढोले, येवले काका, अविकांत खंडाईत, मंदिर पुजारी यांचे राजेश भक्ते यांच्या हस्ते  शाल श्रीफळ देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगर पंचायत कांद्री बांधकाम सभापती मा. अतुल हजारे, नगरसेवक शिवाजी चकोले, राजहंस वंजारी, मारोती कुंभलकर, रामा हिवरकर, सुरज सरोदे , युवराज भक्ते, शालीक चौधरी, किशोर निमपुरे, सौ. शोभा वझे, माला भक्ते, मंगला कामडे, श्रृती वंजारी, उज्ज्वला भक्ते, हिरा वंजारी, आशा हटवार सह समस्त भाविक मंडळीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन श्री चरण पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश भक्ते व मित्र परिवार व्दारे करण्यात आले होते.

Related to this topic: