Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

लाचलुचपत विभागाची कारवाई; ग्रामिण गृहनिर्माण अभियंता २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सचिन शुधन इंगळे (वय ३३) याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.


लाचलुचपत विभागाची कारवाई ग्रामिण गृहनिर्माण अभियंता २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

PMAY Scam |

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी २५ हजारांची मागणी; तडजोडीनंतर २० हजार स्वीकारताना सापळा

बुलढाणा (PMAY Scam) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सचिन शुधन इंगळे (वय ३३) याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारताना पिंपळगाव राजा-मोताळा रोडवरील फुली फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: