Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

युवा शेतकरी आत्महत्या

पिंपरी येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Young farmers Suicide: पिंपरी येथील सचिन बबनराव धांडे या 27 वर्षीय शेतकऱ्याने कर्ज व शेतातील नापिकीमुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.


पिंपरी येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Young farmers Suicide |

आखाडा बाळापूर (Young farmers Suicide) : कळमनुरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. तालुक्यातील पिंपरी येथील युवा शेतकऱ्याने स्वतः च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सायंकाळी शनिवारी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी येथील सचिन बबनराव धांडे (वय 27वर्षे) यांनी 3एप्रिल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात कर्जाला कंटाळून व निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकीमुळे स्वतःच्या घरी गळफास लावून (Young farmers Suicide) आत्महत्या केली. गणेश बबनराव धांडे माहितीवरून अकस्मात नोंद करून घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, पोलीस पथकाने भेट दिली. मयत सचिन बबनराव धांडे शेती बरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय होते ते शिवसेना शेवाळा सर्कल प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Related to this topic: