Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ

पातूर नगर परिषद

पातूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत सभा

Patur Municipal Council: पातूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे.


पातूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत सभा

Patur Municipal Council |

पातूर (Patur Municipal Council) : पातूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रमाबाबत महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.

सदर सभा आज 15 मे रोजी दुपारी 3.00 वाजता पातूर नगर परिषद कार्यालयात (Patur Municipal Council) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून निवडणुकीसंदर्भातील नियम, आचारसंहिता आणि प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, नगर परिषद पातूर यांनी सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: