Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अपुर्‍या पाणी पुरवठा

अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त नागरीक धडकले जलकुंभावर

Inadequate water supply: हिंगोली शहरात अपुरा पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरीकांनी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावर धाव घेतली आणि पाणी पुरवठा सोडणार्‍या कर्मचार्‍यास जाब विचारला.


अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त नागरीक धडकले जलकुंभावर

Inadequate water supply |

हिंगोली (Inadequate water supply) : शहरात पाणी पुरवठ्याची ओरड सुरू असताना जिजामाता नगर भागात सोमवारी अपुरा पाणी पुरवठा सोडल्याने अनेक संतप्त नागरीक चक्क जलकुंभावर धडकले. 

हिंगोली शहरात पाणी पुरवठ्याचे ताळतंत्र बिघडले आहे. ६ एप्रिल सोमवार रोजी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावरून जिजामाता नगर, आंबेडकर नगर आदी भागात पाणी पुरवठा सोडला होता. हा पाणी पुरवठा सोडताच काहीवेळ बंद केला , नंतर अपुरा पाणी पुरवठा झाल्याने या भागातील संतप्त नागरीकांनी चक्क जलकुंभावर धाव घेऊन पाणी पुरवठा सोडणार्‍या कर्मचार्‍यास जाब विचारला. अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

Related to this topic: