Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगरपालिका

हिंगोली शहरातील गटारीवरील अनेक ठिकाणचे फुटले ढापे

Hingoli Municipality: हिंगोली शहरात विविध ठिकाणच्या गटारीवरील ढापे फुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे.


हिंगोली शहरातील गटारीवरील अनेक ठिकाणचे फुटले ढापे

Hingoli Municipality |

हिंगोली (Hingoli Municipality) : शहरातील विविध ठिकाणच्या गटारीवरील  विविध ठिकाणी ढापे फुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे (Hingoli Municipality) नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

शहरातील इंदिरा चौक ते अग्रसेन चौक यादरम्यान असलेल्या रस्त्यालगत नालीवर विविध ठिकाणी सिमेंटचे धापे बसविण्यात आले होते. परंतु विविध ठिकाणचे ढापे आता तुटले असून नालीत पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या नाल्यावर पुन्हा नवीन ढापे टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related to this topic: