Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली व्यक्ती आत्महत्या

हिंगोलीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Hingoli person suicide: हिंगोलीत ३९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आपल्या पत्नीला नाश्ता तयार करण्यासाठी जाण्याऐवजी घरात गळफास घेतला.


हिंगोलीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Hingoli person suicide |

हिंगोली Hingoli person suicide) : शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील आरा मशीन भागातील एका ३९ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात सोमवारी सकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. (Hingoli person suicide) घटनेबाबत सायंकाळ पर्यंत नोंद झाली नव्हती. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील आरा मशीन भागातील संदिप दुर्गादास पिल्ले (३९) हे लाकडाचे काम करणार कारागिर असुन २५ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांनी आपल्या पत्नीला नाश्ता तयार करण्या करीता सांगितले. यावेळी पत्नी नाश्ता तयार करण्याकरीता स्वयपाक घरात गेली असता संदिप पिल्ले याने खोलीमध्ये गळफास घेतला. यावेळी (Hingoli person suicide) ही बाब घरच्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी तात्काळ संदिपला खाली उतरवून रूग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  संदिप पिल्ले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Related to this topic: