Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बालक अपघात मृत्यू

अज्ञात वाहनाने सात वर्षीय बालकास उडवले; बालकाचा जागीच मृत्यू

Child accidental death: औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथे अज्ञात वाहनाने सात वर्षीय बालकाला धडक दिली. हनुमान मंदिराजवळ घडलेल्या या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला.


अज्ञात वाहनाने सात वर्षीय बालकास उडवले बालकाचा जागीच मृत्यू

Child accidental death |

हिवरा हनुमान मंदिरा जवळ घडली अपघाताची घटना

औंढा नागनाथ (Child accidental death) : औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा येथील हनुमान मंदिराजवळ  2 एप्रिल गुरुवार रोजी हनुमान जयंती निमित्त आजी व मामा सोबत हिवरा येथील हनुमानाच्या दर्शनास आलेल्या एका सात वर्षीय बालकास अज्ञात वाहनाने धडक दिली.

या (Child accidental death) अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. संग्राम बालाजी बोरगड वय सात वर्ष राहणार नहाद तालुका वसमत असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, जमादार रविकांत हरकळ, किशोर पारीसकर, सुभाष जैताडे, शाहिद सय्यद,पप्पू चव्हाण, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृत्यू झालेल्या बालकास औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले अपघात प्रकरणी गुना नोंदीची प्रक्रिया सुरू होती.

Related to this topic: