SP Shrenik Lodha: नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी 24 जूनला पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालय कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-25 17:45:20