Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा

नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांचा मंत्रालयीन कर्मचाऱ्यातर्फे सत्कार

SP Shrenik Lodha: नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी 24 जूनला पदभार स्वीकारला. यावेळी  पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालय कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.


नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांचा मंत्रालयीन कर्मचाऱ्यातर्फे सत्कार

SP Shrenik Lodha |

हिंगोली (SP Shrenik Lodha) : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी 24 जूनला पदभार स्वीकारला. यावेळी  पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालय कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांचीही उपस्थिती होती.

याप्रसंगी नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (SP Shrenik Lodha) यांचा सत्कार प्रमुख लिपिक सविता हाके,वरिष्ठ श्रेणी लिपिक संगीता सोंगदे , कनिष्ठ श्रेणी लिपिक रंजना पाटील, सुप्रिया कुंटूरकर, पूजा फुसे, कश्रेली व मेघा सरप यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची केला.