पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-31 16:48:16
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे.
2026-07-31 15:50:18
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे.
2026-07-31 13:32:14
भारतीय हवामान विभागाने (IMD) यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
2026-07-30 21:59:15
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.
2026-07-30 16:09:26
राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
2026-07-30 15:14:40
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय (दिना प्रकल्प) गुरुवारी (दि. 30 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 68 सेंटीमीटर उंचीने पाणी ओसंडून वाहत आहे.
2026-07-30 12:35:37
नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
2026-07-23 16:26:39
Vishroli Purna Project: विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ, प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-08 18:52:50
पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
2026-07-08 15:47:46
मुसळधार पावसावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
2026-07-06 17:01:58
पुणे जिल्हा आणि पश्चिम घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.
2026-07-06 15:24:50
आषाढी वारी २०२६ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2026-07-06 12:56:52