Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

अवैध दारू जप्ती

गुन्ह्यातील जप्त केलेला अवैध दारूसाठा केला नष्ट

Illegal Liquor Stock: अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी दिलेल्या सूचनेवरून प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत.


गुन्ह्यातील जप्त केलेला अवैध दारूसाठा केला नष्ट

Illegal Liquor Stock |

हिंगोली (Illegal Liquor Stock) : अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी दिलेल्या सूचनेवरून प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत. हिंगोली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या (Illegal Liquor Stock) छाप्यातून हजारो रूपयांचा दारूसाठा जप्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात आरोपींवर दारूबंदी (Illegal Liquor Stock) कायद्यातंर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले. सदरील जप्त करण्यात आलेला दारूसाठा पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या सूचनेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या परवानगीने १२८६० रुपयाच्या १४९ देशी दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह अशोक धामणे, विनोद पंडीत आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related to this topic: