Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > करीअर

CBSE दहावी निकाल

रिसोडच्या सनराईज इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम; CBSE दहावीचा निकाल १००%

CBSE 10th Result: सनराईज इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १००% आला. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच करण्यात येणार.


रिसोडच्या सनराईज इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम cbse दहावीचा निकाल १००

CBSE 10th Result |

रिसोड (CBSE 10th Result) : येथील सनराईज इंग्लिश स्कूलचा सीबीएससी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. शाळेतील विद्यार्थी पार्थ किसनराव देशमुख (९२%), भार्गव महेश छत्रे (९१.६०%), कु. वैष्णवी विक्रांत लोखंडे (९१.४०%), विपुलकुमार विजय साबळे (९१.४०%), कु. आर्या दीपक जोशी (९०%), ईश्वर गजानन खानझोडे (८९.४०%) व चिराग राजेंद्र देशमुख (८९%), ओम भिमराव शिंदे (८९%) यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

तसेच  किशोरसिंग चेनसिंग राठोड (८८.६०%), दिपक पुंजाजी घोडे (८८.२०%), वेदांत आशिष लढ्ढा (८८.२०%), वेदिका प्रकाश दांदडे (८७.४०%), शंतनू गोपाल चौधरी (८७.४०%), कल्याणी गणेश मुंढे (८६.८०%), प्रणव सतीशराव देशमुख (८६.६०%), वेदांत माधव मगर (८६.२०%), वेदांत भास्कर पारिसकर (८६.२०%), खुशी श्याम जोगदंड (८६%), सृष्टी गजानन देशमुख (८५.८०%) व अर्पिता विवेक वानखेडे (८५%) यांनीही उत्तम यश संपादन केले.

या (CBSE 10th Result) विद्यार्थ्यांपैकी कु. खुशी जोगदंड हिने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले, तर कु. आर्या दीपक जोशी हिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतरावजी देशमुख, शाळेच्या अध्यक्षा जयश्री देशमुख, संस्थेचे विश्वस्त चैतन्य देशमुख, सचिव ॲड. नकुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाला तसेच शाळेच्या प्राचार्या रोजमेरी जोस व सर्व शिक्षकवृंद यांना दिले. शाळेच्या उत्कृष्ट निकालामुळे पालकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

Related to this topic: