भोंदु बागेश्वर निषेध

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे भोंदु बागेश्वरचा तिव्र निषेध; महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

Bhondu Bageshwar protest: मराठा सेवा संघ कन्हानने भोंदु बागेश्वरच्या विरोधात तीव्र निषेध करत महाराष्ट्रात त्यांच्या येण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे भोंदु बागेश्वरचा तिव्र निषेध; महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

Maratha Seva Sangh

 

मा. महामहिम राष्ट्रपती साहेबाना कन्हान थानेदार मार्फत निवेदन देऊन मागणी

कन्हान (Bhondu Bageshwar protest) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजां विषयी अत्यंत बेताल पुराव्यारहित खोटे अपमान जन क वक्तव्य केल्याने मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) कन्हान, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, कन्हान शहर विकास मंच आदी संघटना व्दारे शिवाजी महाराज पुतळा सामोर भोंदु बागेश्वर चा तिव्र निषेध करून मा. महाम हिम राष्ट्रपती साहेबाना कन्हान थानेदार वैजयंती मंडवधरे यांचे मार्फत निवेदन देऊन भोंदु बागेश्वर याचे वर कठोर कारवाई करून महाराष्ट्रात येणास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

बुधवार (दि.२९) एप्रिल २०२६ सकाळी ११ वाजता शिवाजी नगर कन्हान येथिल महाराजांच्या पुतळयासमोर मराठा सेवा संघ कन्हान, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, कन्हान शहर विका स मंच आदी संघटना व्दारे छत्रपती शिवाजी महाराजां च्या विषयी खोटया इतिहासाचे वकत्व करून महारा जांचा अवमान करणा-या (Bhondu Bageshwar protest) बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री याचा तिव्र निषेध घोषणा देऊन करण्यात आला.

शुक्रवार (दि.२४) एप्रिलला नागपुर येथे भारत दुर्गा मंदीर भूमीपूजना प्रसंगी बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bhondu Bageshwar protest) यानी रयतेचे राजे,महा राष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अत्यंत बेताल पुराव्यारहित खोटे अपमान जन क वक्तव्य करून अवमान केल्याने संतापाची लाट उस ळुन संपुर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमीच्या भावना दुखाव ल्याने धिरेंद्र शास्त्री चा तिव्र निषेध करण्यात आला. तसेच हिंदुनी ४ अपत्य करून एक आरएसएस ला एक अपत्य दान करावे असे लोकशाही विरोधी वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात जादुटोना विरोधी कायदा २०१३ अस्तिवात असताना भोंदु धिरेंद्र बुवा दिव्य दरबार भरवुन अंधश्रध्दा पसरवित असतो. (Bhondu Bageshwar protest) बागेश्वर धामचे भोंदु धिरेंद्र शास्त्री हे महाराष्ट्रात नेहमी कार्यक्रमाला येऊन येथिल महान संत, महापुरूषांच्या विषयी अपमा नजनक वक्तव्य करून येथे सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे वातावरण दुषित करित असल्याने शिवप्रेमी साध्या माफीवर शांत न बसता भोंदु बिरेंद्र शास्त्री यांचेवर कठोर कारवाई करून त्याला महाराष्ट्रा त येण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) कन्हान चे ताराचंद निंबाळकर, शांताराम जळते, मोतीराम रहाटे, प्रशांत भोयर, वसंतराव इंगोले, योगराज अवसरे, प्रशांत मसार, कमलसिंह यादव, विनायक सहारे, राधेश्याम भोंगाडे, रविंद्र कोचे, प्रफुल वैद्य, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्ष मायाताई इंगोले, लताताई जळते, प्रिती कुकडे, गीता साळवे, अंधश्रध्दा निर्मुलन समिती चे विशाखा ठमके, ज्ञानप्रकाश यादव, जयराम तिडके, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ऋृषभ बावनकर, भरत साळवे, मुलचंद शिंदेकर, रविंद्र दुपारे आदीनी मा. महामहिम राष्ट्रपती साहेबाना कन्हा न थानेदार वैजयंती मंडवधरे यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

Kanhan Public School Road: पाटील नगर च्या मागे प्रभाग क्र. १७ कांद्री येथिल वच्छलागोपी पब्लिक स्कूल या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन..

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026