गॅस सिलेंडर संकट

ग्राहक सिलेंडरसह धडकले गॅस एजन्सीवर

Gas cylinder crisis: हिंगोलीत गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांनी गॅस एजन्सीवर धडकले. मध्यपुर्वेतील युध्दांमुळे परिस्थिती बिघडली आहे.

ग्राहक सिलेंडरसह धडकले गॅस एजन्सीवर

Gas cylinder crisis

हिंगोलीत वितरण व्यवस्था कोलमडली

हिंगोली (Gas cylinder crisis) : आखाती युध्दामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. हिंगोली शहरात (Gas cylinder crisis) सिलेंडरची व्दारपोच योजना कोलमडल्याने अनेक गॅसधारक बुधवारी सिलेंडरसह गॅस एजन्सीवर धकडले. 

मध्यपुर्वेतील अमेरीका, इस्राईल आणि इराणमधील सुरू असलेल्या युध्दांमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. हिंगोलीत (Gas cylinder crisis) गॅस सिलेंडर व्दारपोच वितरण व्यवस्था कोलमडल्याने अनेक ग्राहक नारायण नगरातील एजन्सीवर सिलेंडरसह धडकले. काही जणांना सिलेंडर मिळाले तर काहींना सिलेंडर न मिळाल्याने हात हालवत घरी परतावे लागले.

संबंधित सामग्री

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026