परभणी मुली अत्याचार

भयानक!...मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार...!

Parbhani Girl Abused: मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलवून एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली. सदरचे गाव चुडावा पोलीस ठाणे हद्दित

भयानक!...मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार...!

Parbhani Girl Abused

 

बाल लैंगिक अत्याचार मुक्त कधी होणार

परभणीतो पूर्णा तालुक्यातील घटना; चुडावा पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Girl Abused) : मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलवून एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली. सदरचे गाव चुडावा पोलीस ठाणे हद्दित येत असल्याने आरोपीवर ५ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या (Parbhani Girl Abused) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पिडित मुलीच्या आईने या बाबत तक्रार दिली आहे. शुक्रवार ३ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपीने पाच वर्षीय मुलीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. ही घटना चुडावा पोलीस ठाणे हद्दितील एका गावामध्ये घडली. पिडितेच्या नातेवाईकांनी धिर दिल्यानंतर पिडितेच्या आईने शिवराज लोखंडे याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

चष्म्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

परभणी : चष्मा देतो, असे अमिष दाखवून साडे चौदा वर्षीय मुलीवर चारचाकी वाहनात बसवत चष्म्याच्या दुकानात नेले. या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला. मुलगी गरोदर झाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी दिपक उर्फ अनिकेत याच्यावर  २ जुलै रोजी सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

Aug 20, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

Minor Girls Atrocities: एक जिल्ह्यातील गावात ११ ऑगस्टला एका अल्पवयीन मुलीवर लिंगप्रति अत्याचार केल्याने गर्भवती करण्याच्या घटनेची खळबळ घडली.

Aug 12, 2026
परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant woman Death: जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Aug 09, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

Aug 05, 2026