Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बजरंग दलाची रॅली

वसमत येथे राष्ट्रीय बजरंग दलाच्या प्रशिक्षणार्थी रॅली

Bajrang Dal rally: वसमत शहरात रविवारी राष्ट्रीय बजरंग दलाच्या प्रशिक्षणार्थी रॅलीमध्ये शस्त्र चालवण्याच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. कार्यकर्त्यांनी लाठी, काठी आणि बाण


वसमत येथे राष्ट्रीय बजरंग दलाच्या प्रशिक्षणार्थी रॅली

Bajrang Dal rally |

वसमत (Bajrang Dal rally) : वसमत येथे रविवारी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थ कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली शहराच्या मुख्य मार्गाने निघालेल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक करून दाखवली.

वसमत शहरातून रविवारी सकाळी बजरंग दलाच्या वतीने रॅलीचे अजून करण्यात आले होते यामध्ये प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थ कार्यकर्ते सहभागी झाले होते  शस्त्र चालवण्याच्या कलेचे होते रॅलीमध्ये (Bajrang Dal rally) सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी लाठी काठी बाण चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले शहराच्या मुख्य मार्गाने ही रॅली काढण्यात आली यात  कार्यकर्ते सहभागी झाले होते

Related to this topic: